Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News | सूनेसह तिच्या नातेवाईकांनी घरात शिरुन सासूला मारहाण करुन दागिने चोरले ; पाच जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 13:30

Crime News | पुणे : घरगुती कारणावरून सून व तिच्या सासूचा वाद झाला. या वादातून सून व तिच्या नातेवाईकांनी घरात शिरुन सासूला मारहाण करुन दागिने चोरुन नेन्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सूनेसह पाच जणांवर खडक पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घोरपडी पेठेतील रोलॅक्स बेकरीवरील घरात २२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडला.

याबाबत सलमा अक्रम अन्सारी (वय ५६, रा. घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादे दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांची सून फराना अन्सारी, तिची आई आबिदा अन्सारी, तिचे वडिल मोहम्मद अली अन्सारी, भाऊ फेज अन्सारी व कैफ अन्सारी आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी फराना या सासू, सुना आहेत. त्यांच्यात घरगुती भांडणे आहेत. त्यांची सून फराना अन्सारी ही आपल्या आईवडिल व इतरांना घेऊन फिर्यादीच्या घरी आली. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली.

 

कैफ याने फिर्यादीच्या गळ्यातील ९० हजार रुपयांची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून घेतली. कपाटातील ७० हजार रुपये रोख व १२ ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेले.

त्यांच्याबरोबर असलेल्या पाच जणांनी फिर्यादीच्या मालकीच्या रोलॅक्स बेकरीतील सामानाचे व वस्तुंची तोडफोड करुन नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Khed Crime | पीएमपीएमएल बस चालकाची गळफास घेत आत्महत्या,वरिष्ठांवर केले 'हे' आरोप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.