व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 April 2023, 19:40

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Solapur National Highway) कदमवाकवस्ती (Kadamvakvasti) ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोलनाका (Kavadipat Toll Naka) येथे असलेल्या रिकाम्या खोलीत एका ४० वर्षीय व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने (rope in an empty room) गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हि घटना उघकीस आली आहे. (Loni Kalbhor News)

महादेव किशन भांगे (वय – ४०, धंदा चहा विक्री रा. सूर्या पार्क, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. लातूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्तीनेआत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कवडीपाट परिसरातील टोलनाका येथे असलेल्या कार्यालयात एकाने आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, प्रमोद हंबीर, अजिंक्य जोजारे व तेज भोसले हे सदर ठिकाणी पोहोचले व त्यांनी पाहणी करून मृतदेह नागरिकांच्या मदतीने खाली घेतला.

दरम्यान, सदर भांगे यांनी मागील दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून मृत भांगे याला मोठ्या प्रमाणात दारू पिण्याचे व्यसन असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. सदर ठिकाणी पंचनामा सुरु असून आत्महत्या का केली याचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर व हडपसर परिसरात दुचाकी चोरणारा अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद; दोन दुचाकी जप्त

Saturday, 24 May 2025, 16:14

नेत्याचा प्रताप..! रस्त्यावरच गाडी थांबवून महिलेशी शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 24 May 2025, 15:57

Breaking News : वैष्णवी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आत्मसमर्पण करणार

Saturday, 24 May 2025, 15:54

वैष्णवी हगवणे प्रकरण ; निलेश चव्हाणवर पुणे पोलिसांची कारवाई, आयजी जालिंदर सुपेकर गोत्यात?

Saturday, 24 May 2025, 15:17

कसोटी क्रिकेट संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे; इंग्लड दौऱ्यासाठी ‘असा’ असेल संघ

Saturday, 24 May 2025, 15:16

 बॉलिवूडवर शोककळा..! अभिनेता मुकुल देव यांचे निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saturday, 24 May 2025, 14:44
Next Post

Health Care | थकवा,अशक्तपणा कमी करण्यासाठी खा खजूर, जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.