Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॉलेज तरुणाला लोखंडी हत्यारे, विटांनी मारहाण; हडपसरमधील मगर महाविद्यालयाजवळील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 18:08

पुणे : किरकोळ कारणावरुन वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामध्ये एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी हत्याराने, विटांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार हडपसर येथील आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या मागील बाजूस घडला. या प्रकरणी तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (ता. २०) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत युवराज देवराज भंडारी (रा. लक्ष्मी नगर, शेवाळवाडी, मांजरी फार्म, पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तेजस नांगरे व त्याच्या सोबत असलेल्या इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज भंडारी आणि आरोपी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. भंडारी याचा आरोपी नांगरे याला धक्का लागला. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. याच कारणावरुन आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी हत्याराने, विटांनी व लाथाबुक्क्यांनी युवराज याच्या डोक्यात, हातावर तसेच पाठीवर बेदम मारहाण करुन जखमी केले. शिवीगाळ करुन ‘यावेळी सोडतो पण परत नडला तर हात पाय तोडून मारुन टाकीन’, अशी धमकी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एम. जी. सकट करीत आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post
Bajrang Punia to return Padma Shri award in protest over WFI chief election

बजरंग पुनिया 'पद्मश्री' परत करणार, पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केली घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.