Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट; ‘गो ग्रीन’ निवडा, वीजबिलात १२० रुपये सूट मिळवा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 1 January 2025, 21:47

पुणे : नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन से- वेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो- ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते.

 

मात्र, आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ई मेलद्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना

दरमहाऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत चार लाख ६२ हजार म्हणजेच १.१५ टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळ १२० रुपये एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीनचा पर्याय निवडा, असे आवाहन केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

Saturday, 2 May 2026, 16:16

Bhor minor rape case : भोर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी संताप उसळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी

Saturday, 2 May 2026, 16:00

Daund News : दौंड तालुक्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार राहुल कुल

Saturday, 2 May 2026, 15:40

Indapur News : इंदापुरात भरधाव कारने उभ्या असलेल्या तीन वाहनांना उडवले ; एका रिक्षासह दोन कारचे प्रचंड नुकसान, चालकाने कारसह ठोकली धूम..

Saturday, 2 May 2026, 15:33

Digital Census : डिजिटल जनगणनेत सहभागी व्हा, देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

Saturday, 2 May 2026, 15:17

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार; अल्पवयीन चालकाकडून १७ दुचाकींची चक्काचूर, कार मालकावर गुन्हा

Saturday, 2 May 2026, 15:10
Next Post

जुन्नर तालुका हळहळला...! कार-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार, क्षणात होत्याच नव्हतं झालं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.