Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘छावा’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त करावा; आमदार राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संदीप टूलेby संदीप टूले
Wednesday, 19 February 2025, 17:02

दौंड : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट नुकताच देशासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या चित्रपटाच्या तिकिटांच्या दरांमुळे सामान्य मराठी प्रेक्षकांना तो पाहणे कठीण जात असल्याने ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली आहे.

‘छावा’ चित्रपट संपूर्ण कुटुंबासह पाहण्यासाठी तिकिटांचे दर ५०० ते ६०० रुपये प्रत्येकी मोजावे लागत आहेत. अशा स्थितीत चार-पाच जणांचे कुटुंब एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले तर खर्च २ हजार ते २ हजार ५०० शे रुपयांपर्यंत खर्च जातो. हा खर्च मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारा नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे आणि केवळ मराठीच नव्हे, तर इतर भाषिक प्रेक्षकांनाही तो पाहता यावा अशी मराठी जनतेची इच्छा आहे.

मात्र वाढलेल्या तिकिटांच्या दरांमुळे हा चित्रपट सर्वसामान्यांसाठी सहज पाहता येईल की नाही, याबाबत शंका आहे. ही अडचण ओळखत आमदार राहुल कुल यांनी याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार (दि. १९) रोजी पुणे दौऱ्यावर आले असता आमदार कुल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ‘छावा’ हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली.

छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचे चित्रण करणारा चित्रपट आहे. तो महाराष्ट्रात करमुक्त केल्याने, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसह मोठ्यासंख्येने प्रेक्षकांना कोणत्याही आर्थिक बोजाशिवाय आपला समृद्ध मराठा इतिहास पाहण्याची आणि शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे या विनंतीचा सकारात्मक विचार करून राज्यभर छावा करमुक्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

 

ॲड. राहुल कुल आमदार दौंड

 

 

 

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post

भाजपनं पॅटर्न बदलला ; दिल्लीला पुन्हा मिळणार महिला मुख्यमंत्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp