राजेंद्रकुमार शेळके
Chef Vishnu Manohar | पुणे : महामाता रमाई आंबेडकर या राष्ट्रीय स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एकता मिसळ बनवणारे जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा भारतीय संविधानाची प्रत महात्मा फुलेंचा फेटा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दिपक भाऊ पायगुडे, महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड व आंबेडकर चळवळीतील युवा नेते नितीनजी शेलार व आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune : अनंतराव पवार महाविद्यालयात आनंदोत्सव- २०२३ उत्साहात साजरा