Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीची चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल सव्वातीन लाख लुबाडले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 November 2024, 16:05

अल्पवयीन मुलीची चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल सव्वातीन लाख लुबाडले

 

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा तब्बल ३ लाख २२ हजार रुपये लुबाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १८ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत घडला आहे.

या प्रकरणी घुले कॉलनीतील एका ४३ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ज्योती धनाजी खंकाळ (वय-३८, रा. ढेरे बंगला, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाची मुलगी सध्या दहावी इयत्तेत शिकत आहे. आरोपी महिलेची मुलगी ही तिच्या सोबत असते. फिर्यादी यांचे पती व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या घरात रोक रक्कम असते. फिर्यादी या त्यांच्या पतीसह गावी गेल्या होत्या. त्यांच्या घरासमोर आरोपी ज्योती खंकाळ या राहतात. त्यांच्या दोन्ही मुलीची मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची इन्स्टाग्राम सेलेब्रिटी फेमस या आयडीवरुन उमा नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. तीने त्यांना चित्रपटात काम देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ज्योती हिने फिर्यादी यांच्या मुलीला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देणार असल्याचे सांगितले.

ज्योती हिने या मुलीशी गोड बोलून घरात असलेले भिशीचे १ लाख ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर वारंवार तिच्याकडून ५ हजार, ४ हजार रुपये असे ४२ हजार रुपये फोन पेद्वारे घेतले. त्यानंतर घरातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र आणि २ ग्रॅमची सोन्याची अंगठी घेऊन गेले. फिर्यादी या २० ऑक्टोबर रोजी घरी परत आल्या.

तेव्हा घरामध्ये ठेवलेले पैसे व सोने पाहिले असता ते मिळून आले नाही. त्यांनी मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने आपल्याला ज्योती खंकाळ हिने फसविल्याचे सांगितले. ज्योतीने २ लाख ६२ हजार रुपये रोख व ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

पुणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा ! केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक हेमंत पाटील, अंकुश चिंतामण यांना जाहीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.