Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनी अनुभवला मंत्री चंद्रकांतदादांचा साधेपणा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 September 2024, 10:26
Chandrakant Patil simplicity in ganesh immersion pune

पुणे: राजकीय जीवनात काम करणारा कार्यकर्ता यशस्वी झाला की, त्याच्या डोक्यात सत्तेची नशा चढते, असे म्हणतात. पण, सत्तेची ही नशा डोक्यात न जाऊ देता; ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा जीवनमंत्र मानून सार्वजनिक काम करणाऱ्या व्यक्ती या दैवदुर्लभ असतात.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यापैकीच एक व्यक्तिमत्त्व! दादा नेहमीच आपल्या साधेपणाबाबत चर्चेत असतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा हा साधेपणा संपूर्ण पुणेकरांना पुन्हा अनुभवायला मिळाला. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सर्व पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे, या गर्दीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री इतके एकरूप झाले की, उपस्थित सर्वच आवाक झाले. कारण, विसर्जनाला जाणाऱ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी सर्वात आधी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता उपलब्ध करून दिला. त्यानंतर मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला.

कधी ढोल पथकांच्या ठेक्यावर ताल धरला. तर कधी ध्वज पथकात सहभागी होऊन सलामी दिली. एवढंच कशाला लहान मुलांच्या आवडीचे शुगर कॅन खरेदी करून लहान मुलांना वाटप केलं. या वेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. या वेळी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत अनेक लहान मुले महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यातही त्यांनी आनंद मानला. खरं तर चकाकते ते सगळेच सोने नसते. जे आहे, जसे आहे ते झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करत असतो. साधेपणाची जीवनशैली अंगीकारली; तर केवळ व्यक्तिमत्त्वाचीच नव्हे; तर जगण्याचीही उंची वाढेल. त्यामुळे चंद्रकांत दादांच्या साधेपणाची भुरळ अनेकांना पडत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणेंचा मन सुन्न करणारा पोस्टमार्टम रिपोर्ट ; सासरच्यांनी मारहाण केल्याचा अंदाज

Wednesday, 21 May 2025, 16:44

मुंबईनंतर पुणेकरांनाही आता घेता येणार लोकलचा आनंद, प्रकल्पाचे काम लवकरच होणार सुरू

Wednesday, 21 May 2025, 16:42

पुण्यातील तीन मुख्य परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी, सर्वत्र खळबळ

Wednesday, 21 May 2025, 16:21

कल्याणमधील ‘सप्तशृंगी’ इमारत दुर्घटना प्रकरणी कारवाई ; घरमालकाला बेड्या

Wednesday, 21 May 2025, 16:12
Man arrested in attempt to murder case Pune

तळेगाव ढमढेरे येथे मित्राच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

Wednesday, 21 May 2025, 16:08
21 years girl ends life by taking poison in buldhana

प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केल्याने तरुणीची आत्महत्या

Wednesday, 21 May 2025, 15:50
Next Post

'या झोपडीत माझ्या' सुंदर संकल्पनेतून साकारला गणेशोत्सवाचा देखावा... ॲड. अश्विनी जगताप

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.