Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 November 2024, 18:17
Certificate to get after voting by scanning QR code pune

पुणे : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मतदाराला प्रमाणपत्र मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

 

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाची बाब असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

CBSE Result

CBSE Result : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; पुणे विभाग देशात सातव्या स्थानावर! देशाचा टक्का 93.70 वर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Thursday, 16 April 2026, 13:53

‘आमचे वाटोळे केले’ म्हणत महिलेला काठीने मारहाण; सासवड पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 16 April 2026, 13:52

पुण्यात गॅस माफीयाचा पर्दाफाश! 950 रुपयांचं सिलिंडर विकायचा 3 हजारांना; आरोपीला ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 13:39

फक्त 500 रुपये देऊन…; अयान शुट करायचा ‘डर्टी पिक्चर’, अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक खुलासा

Thursday, 16 April 2026, 13:36
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये मोठा अनर्थ टळला! उतारावर ट्रेलरचे सापट तुटले, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

Thursday, 16 April 2026, 12:52

“भूत उतरवतो, बकऱ्याचं काळीज अन् दारू-कोंबडी द्या”; अनेकांची फसवणूक करणाऱ्या मालाडच्या ‘रिधम बाबा’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 12:33
Next Post
Mhada plans 5000 homes in nashik

म्हाडाचे अर्ज भरण्यास आता १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; 'या' तारखेला काढण्यात येणार सोडत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.