Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रमुख रुग्णालयांमधील ‘कॅशलेस’ सुविधा बंद होणार? ‘हे’ आहे कारण…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 13:36

पुणे : नवीन वर्षात शहरातील काही प्रमुख रुग्णालयांमधील ‘कॅशलेस’ची सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासन आणि विमा कंपन्या यांच्यात सुधारित दरपत्रकावरून होत असलेल्या वादामुळे ही सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आरोग्य विमा असनूही उपचार घेण्यासाठी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

विमा कंपन्यांशी सुधारित दरपत्रकाबाबत गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू आहेत. सुधारित नवीन दरपत्रकाला ३१ डिसेंबरपर्यंत मान्यता न मिळाल्याने सोमवारपासून ‘कॅशलेस’ची सुविधा तात्परती बंद करण्यात येत असल्याच्या माहितीचा फलकच एका रुग्णालयाने लावला आहे. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या खासगी रुग्णालयांची संख्या वाढली आहे. मात्र, ‘कॅशलेस’ची सुविधा देताना रुग्णालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील ‘कॅशलेस’ची सुविधा देणाऱ्या रुग्णालयांची संख्या कमी होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांचे मत आहे.

सद्यस्थितीत ही संख्या ८० ते १०० रुग्णालयांमध्ये सुरू आहे. लहान आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या खासगी रुग्णालयामध्ये जावे लागते. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांवर ताण येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतच हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने विमा नियामकांशी पत्रव्यवहार केला आहे. सर्वच रुग्णालयांत १०० टक्के ‘कॅशलेस’ सुविधा देण्याची मागणी केली आहे.

 

जाचक अटींमुळे ‘कॅशलेस’ रुग्णालयांच्या संख्येत घट
याबाबत बोलताना हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले की, जाचक अटींमुळे ‘कॅशलेस’ रुग्णालयांची संख्या कमी होत आहे. कोणत्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे हा निर्णय रुग्णांचा असल्याने सर्व प्रकारच्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असायला हवी. रुग्णालयांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यातून मार्ग काढायला हवा.

‘कॅशलेस’मधील अडचणी तातडीने सोडविणार
‘कॅशलेस’ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय आणि विमा कंपनी यांच्यामध्ये करार लवकर होत नाही. सुविधा उपलब्ध झाल्यावर दर कमी दिले जातात; तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च अनेकदा मंजूर केला जात नाही. रुग्णांच्या हितासाठी ‘कॅशलेस’ सुविधेतील अडचणी तातडीने सोडविणे गरजेचे आहे, असे मत संजीवन रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुकुंद पेनूरकर यांनी व्यक्त केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post

सुप्रिया ताई १५ वर्ष दादांमुळेच निवडून आल्या, दादासोबत नाही म्हणून...रुपाली चाकणकरांची टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.