Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोमांस वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात, गोमांस तस्करी करणारे तिघेजण फरार; पुणे येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 March 2025, 14:14

पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून आज सकाळी 11.30 च्या दरम्यान गोमांस वाहतूक करणारी कार पलटी झाली होती.  याबाबत अधिक माहिती समोर आली असून पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार अपघात घडत आहेत. आज सकाळी 11.30 च्या सुमारास यवत येथून पुणेकडे जाणाऱ्या एम.एच. 12 यू.एफ 8587 ही गोमांस वाहतूक करणारी कार टायर फुटल्याने दुभाजकाला धडकली, दरम्यान, सोलापूर बाजूकडील रस्त्यावर खड्डा असल्याने हॉटेल सावता माळी समोर कार पलटी झाली सुदैवाने यावेळी समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला परंतु आलिशान कार मध्ये गोमांस वाहतूक करणारे तिघेजण कार पलटी होतच पळून गेले, कार पलटी झाल्याने कारमध्ये गोमांस असल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, प्राथमिक माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे , पोलिस कर्मचारी व महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत वाहतूक कोंडी झालेला रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला असून याबाबत अधिक तपास यवत पोलीस करत आहे

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59
Next Post

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई:गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp