व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगी येथील व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी घातला 50 लाखांचा गंडा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 7 December 2024, 16:49

लोणी काळभोर : स्टॉक व शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी फुरसुंगी (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाला सुमारे 50 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका 44 वर्षीय व्यावसायिकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. 6) फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा 21 डिसेंबर 2023 ते 5 फेब्रुवारी 2024 या महिन्यांच्या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एक व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबासोबत फुरसुंगी परिसरात राहतात. फिर्यादी यांच्या मोबाईलवर जेसिका व कपील नामक दोन व्यक्तीचा मेसेज आला. स्टॉक व शेअर ट्रेडिंगमार्फत जादा नफा मिळवून देतो. असे लिहिले होते. या अमिषाला फिर्यादी बळी पडले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

फिर्यादी यांनी आत्तापर्यंत 49 लाख 55 हजार 500 रुपये सायबर चोरट्यांच्या खात्यात पाठविले आहेत. मात्र अद्यापपर्यंत फिर्यादी यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही सायबर चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत फ्लेक्स पाहण्यासाठी ते आले, त्यांनी पाहिले अन् कारवाई न करताच निघून गेले

Friday, 23 May 2025, 15:57

पुणे हादरलं ; आचारी म्हणून काम करणाऱ्या नराधमाचा 17 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीस बेड्या

Friday, 23 May 2025, 15:54

पुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरची गळा दाबून हत्या, आरोपीने खुनाची कबुली देत केले आत्मसमर्पण

Friday, 23 May 2025, 15:38

सोन्या-चांदीच्या किमतीत बदल; पुण्यातील भाव काय? जाणून घ्या सविस्तर…

Friday, 23 May 2025, 15:34

  पती सुशील हगवणे यांना गोवण्यात आलं, कुटुंबातील मोठी सून अजित पवारांना भेटणार; वैष्णवीच्या जावेची प्रतिक्रिया

Friday, 23 May 2025, 15:14

वैष्णवी हगवणे प्रकरण ; ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड:नीलेश चव्हाणचे काळे कारनामे समोर

Friday, 23 May 2025, 15:06
Next Post
Pune Airport Police chowki migration started

विमानतळावरील पोलीस चौकीचे नव्या इमारतीत स्थलांतर

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.