Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीचा थरार ! न्यायालयाच्या निकालानंतर इंदापुरात भिर्रर्रर्र..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 11:03

Bullock Cart Race : पुणे : बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय सुनावला. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यात चांगलाच थरार पाहयला मिळणार आहे. (The thrill of the bullock cart race! Bhirrrrr in Indapur after the court verdict..)

न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच इंदापुरात शर्यती

सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल जाहीर केल्याने आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Bullock Cart Race)  यानंतर आता इंदापुरात प्रथमच बैलगाडा शर्यत रंगल्या. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात या शर्यत झाल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बैलगाडा शर्यतीचा थरार पार पडला. (Bullock Cart Race) यात सोलापूर, पुणे, सांगली, सातारा येथून 113 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. बैलगाडा शर्यतीचा हा थरार पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी अलोट गर्दी केली होती.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur APMC News : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने ; फटाके फोडून जल्लोष

 

Indapur Subway | गोखळीच्या भुयारी मार्गावर सकारात्मक निर्णय घेणार : हर्षवर्धन पाटील

Indapur News | संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग कामावरील साहित्य चोरणार्‍या चोरट्यांना इंदापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या….

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pair Of Bullocks Stolen : चक्क खिलारी बैलांची जोडीच चोरली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.