Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Buddhist Rally : किल्लारीहून चैत्यभूमीकडे चाललेल्या बौद्ध धम्म पद रॅलीचे लोणी स्टेशन येथील चौकात मोठ्या उत्साहात स्वागत

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 May 2023, 17:39

लोणी काळभोर  Buddhist Rally : किल्लारी ते चैत्यभूमी दादर (मुंबई) येथे चाललेल्या बौद्ध धम्म पद रॅलीचे  (Buddhist Rally) लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील चौकात मंगळवारी (ता.९) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. (Buddhist Rally)

 

बौद्ध धर्मगुरुंचे पुष्पहार देऊन स्वागत

लोणी स्टेशन येथील चौकात बौद्ध धर्मगुरुंचे (भिक्षुंचे) आगमन झाल्यानंतर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पूर्व हवेली, सर्व समाज सेवा संस्था यांच्या वतीने भाजपाचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष व पुणे प्राईम न्यूज चे संपादक जनार्दन दांडगे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच नंदू काळभोर यांच्या हस्ते पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी रघुनाथ साळवे, रवींद्र कदम, नागसेन ओव्हाळ, रमेश गायकवाड, रमेश निकाळजे, विजय गायकवाड, बापू चोतमहाल, नागेश जेठीथोर, नारायण सुर्वे, सुधीर ओव्हाळ, सुजाता गायकवाड, लक्ष्मी मोरे, सुमन मोरे, छाया ओव्हाळ  व  बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोणी स्टेशन येथील चौकातून घोरपडे वस्ती येथील बौद्ध विहारापर्यंत बौद्ध धम्म पद रॅली काढण्यात आली. यावेळी धम्मगुरूंनी धम्मदेशना, बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार या विषयांवर बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन केले. तर या रॅलीचे आयोजन भारतीय बौद्ध महासंघ समता सैनिक दल व सर्व सेवा संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते.

दरम्यान, किल्लारी येथून हि बौद्ध धम्म पद रॅली शुक्रवारी (ता.५, मे) निघाली आहे. ही रॅली शनिवारी (ता.२३ मे) चैत्यभूमी दादर (मुंबई) येथे पोहोचणार आहे. या रॅलीमध्ये ५० हून अधिक बौद्ध भिक्षुंचा समावेश आहे. तर या रॅलीचे आयोजन पूज्य भदन्त धम्मसार, संघमित्रा बौद्ध विहार (किल्लारी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

सिद्धेश्वर कुरोली येथे बौद्ध संस्काराने चिमुकले देतात शांतीचा संदेश…!

लोणी काळभोर येथील बौद्ध विहार परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा…!

Ambedkar Jayanti 2023 : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13
Next Post

नडवळ येथे तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp