Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक…! निगडीत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या; दोन अल्पवयीन मुलांनी काढला काटा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 16 October 2024, 16:12

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, चोरी, अपहरण, मारहाण आणि कोयता हल्ला यासारख्या घटना सतत घडत आहेत. अशातच आता पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.

ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास निगडी परिसरातील मासाहेब मीनाताई ठाकरे मार्गाजवळ घडली आहे. मोहम्मद सैपन बागवान (१६ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथे बिल्डिंग कॉन्ट्रक्टरच्या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री काही अल्पवयीन मुले जमली होती आणि यादरम्यान त्यांच्यात आपसी वाद सुरू झाला. यावेळी दोघांनी आपल्या सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्यांना जेरबंद केलं आहे. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच गुड न्यूज! महागाई भत्त्यात वाढ​, तीन महिन्यांची थकबाकी मिळणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.