Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News | हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघातील चारपैकी दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा, राष्ट्रवादीला दोन जागा ; सुदर्शन चौधरी 258 मते घेऊन विजयी…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 April 2023, 12:13

Breaking News |  लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पुण्याच्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. प्रारंभीच्या निकालात ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन भारतीय जनता पक्षाने तर दोन जागांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसने बाजी मारली आहे.

ग्रामपंचायत गटातुन सर्वपक्षीय “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” मधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणराव कंद या दोघांनी बाजी मारली असुन, याच गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” चे रामकृष्ण हेमचंद्र सातव व आबासाहेब कोंडीबा आबनावे हे दोन उमेदवार विजयी झाले आहे.

विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार व विरोधी पक्षनेते अजीत पवार यांचे खंदे समर्थक, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांना पराभावाची चव चाकावी लागली आहे.

 

 

रामकृष्ण हेमचंद्र सातव – ४०५ मते

सुदर्शन जयप्रकाश चौधरी – २५८ मते

राहुल रामचंद्र काळभोर – २३६ मते

शुक्राचार्य हिरामण वांजळे -२११ मते

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Election : पुणे बाजार समिती निवडणुक ; संतोष नांगरे मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Crime : पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद ; ५४ लाखांच्या १६२ दुचाकी जप्त, १४ आरोपींना बेड्या

Loni Kalbhor | लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल ! गुंतागुंतीच्या बेंटॉल शस्त्रक्रियेने रुग्णाला दिले जीवनदान

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Politics : धक्कादायक ! भाजपच्या माजी पदाधिकार्‍याने गळफास घेत केली आत्महत्या : कारण अद्याप अस्पष्ट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.