Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळेवर अविश्वास ; १० विरुद्ध ३ अशा फरकाने ठराव मंजूर..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 February 2023, 14:14

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव १० विरुद्ध ३ च्या फरकाने मंजूर झाला आहे. त्यामुळे आता विठ्ठल शितोळे यांची सरपंचपदावरुन पायउतार झाली आहे.

कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात १३ पैकी १० ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुषंगाने हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

तहसीलदार किरण सुरवसे यांनी सदस्यांची मते विश्वासात घेऊन, विश्वास ठरावावरील मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने घेतली. या मतदानात प्रक्रियेत अविश्वास ठरावाच्या बाजूने १० व विरोधात ३ मते पडली. त्यानंतर तहसिलदार किरण सुरवसे यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यावेळी उरुळी कांचन मंडलाअधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी शासकीय कामकाज पहिले.

 

यावेळी उपसरपंच वैशाली अमित सावंत, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब यशवंत बोधे, भानुदास खंडेराव जेधे, मंगेश अशोक कानकाटे, सचिन गुलाब निकाळजे, लिलावती बोधे, बापूसाहेब बोधे, अश्विनी चिंतामणी कड, राधिका संतोष काकडे, मंगल जगन्नाथ पवार, पल्लवी रमेश नाजीरकर, दत्तात्रय ज्ञानेश्वर काकडे, मनिषा नंदकिशोर कड यांनी अविश्वास  ठरवाला मतदान केले.  यावेळी परिसरात  पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांच्या नेतृत्वात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, सरपंच विठ्ठल शितोळे हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, तसेच बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतिचे कामकाज करणे, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. त्यामुळे १० सदस्यांनी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07
Next Post

एस.बी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकची 'अ' श्रेणी - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.