Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : दौंड येथील एका पत्रकारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; ससून रुग्णालयात उपचार सुरु…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 19:15

पुणे  Breaking News :  दोन वर्षांपूर्वी दाखवलेल्या बातमीचा राग मनात ठेवून दौंड तालुक्यातील एका पत्रकारावर स्थानिक गुंडानी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ला केल्याची घटना पाटस (ता. दौंड) येथे घडली.

विनोद गायकवाड असे या पत्रकाराचे नाव असून ते लोकशाही या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असल्याची माहिती समोर येत आहे. दौंडमधील पाटस येथे एका लग्न सोहळ्यात जून्या बातमीचा राग मनात ठेवत स्थानिक तीन गुंडांनी गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

कुसेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राडा झाल्याची बातमी गायकवाड यांनी दिली होती. त्याचाच राग मनात ठेवत गायवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. पाटस पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड हे त्यांच्या भावकीतील लग्नसमारंभ आटोपून लग्न मंडपातून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वार करण्यात आला. तसेच त्यांच्या छाती व दंडावरही जबर मारहाणीच्या खुना दिसत आहेत.

गंभीर जखमी झाल्याने पत्रकार विनोद गायकवाड यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

 

Daund News : दौड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपने पाडले खिंडार , भाजप राष्ट्रवादीची फिफ्टी

Daund : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! रावणगाव येथे तब्बल एक एकर ऊस जळाला : विद्युत तारा तुटल्याने लागली आग…

Daund Crime News : दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी येथे रेल्वे रुळाजवळ काट्यांमध्ये आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Madha News : ग्रामीण भागात बँका चालविणे जबाबदारीचे व कसरतीचे काम - चेअरमन अशोक लुणावत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.