Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तहसील कार्यालयसमोरच अघोरी प्रकार; नारळ, हार आढळल्याने एकच खळबळ

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 2 December 2023, 20:19
Black magic in front of daund tahsil pune

संदीप टूले

केडगाव : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. त्यातच दौंड तहसील कचेरीसमोर अघोरी प्रकार पाहायला मिळाला. यामध्ये आठ नारळ, अंडे, गजरे, हार अशा अनेक वस्तू या शासकीय प्रांगणात ठेवलेल्या पाहायला मिळाल्या. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

दौंड तहसील कार्यालयात दिवसभरात हजारो नागरिकांची ये-जा असते. हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घतल्यासारखा आहे. असा प्रकार एका शासकीय प्रांगणात घडल्याने दौंडचे तहसीलदार अरुण शेलार व संबंधित अधिकारी यावर काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे आहे.

 

कायदा झाला, त्यावर लगाम मात्र नाहीच…!

जादूटोणा, भानामती, करणी यासह अन्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबींवर आळा घालण्यासाठी 2013 मध्ये कायदा झाला. एकूण 12 कलमांचा हा कायदा आहे. भूत उतरविणे, साप चावल्यानंतर उपचार न करता मंत्रातून विष उतरविणे, आर्थिक प्राप्तीसाठी एक प्रकारची दहशत निर्माण करणे यावर आळा घालण्यासाठी बारा कलमांचा हा कायदा आहे. तरीही असे प्रकार अद्यापही कमी होताना दिसत नाही.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post
BCCI questions Rahul Dravid and Rohit Sharma for World Cup final loss; coach blames Ahmedabad pitch

वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव का झाला? अखेर राहुल द्रविडने सांगितलं खरं कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.