Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BJP News : भाजपच्या शरद बुट्टे-पाटील यांनी घेतली मंत्री विजयकुमार गावित यांची भेट ; विविध प्रश्नांवर झाली चर्चा..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 October 2023, 20:19

पुणे : खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यातील आदिवासी विभागातील योजनांना गती मिळावी, यासह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेतली. यादरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यातील आदिवासी विभागातील योजनांना गती मिळावी आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत अशा अनुसूचित जमातीमधील महादेव कोळी, ठाकर आणि कातकरी समाजातील नागरिकांना घोडेगाव आदिवासी प्रकल्पाच्या शिफारशीवरून जातीचे दाखले मिळावे यासंबंधी बुट्टे-पाटील यांनी गावित यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यानच मंत्रीमहोदयांनी घोडेगाव आदिवासी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून अशाप्रकारे प्रस्ताव आलेल्या सर्व प्रस्तावांची पाहणी करून शिफारस करण्याच्या सूचना केल्या.

तसेच पुढील महिनाभराच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर यानुसार जातीचे दाखले देण्याचे नियोजन केले आहे. शिवाय, पक्षाच्या माध्यमातून या क्षेत्राचा मंत्री महोदय दौरा देखील करणार असून, यातून रखडलेली विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

 

दरम्यान, या भेटीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करण्यात आली होती. त्यांच्या सूचनेनुसार ही भेट झाली. यासाठी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी सहकार्य केले.

लवकरच समन्वय बैठक आयोजित करणार..
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील मी आणि आशा बुचके यांनी आज भेट घेतली. लवकरच उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि महसूल विभागाचे सर्व अधिकारी अशी एक समन्वय बैठक आपण आयोजित करणार आहोत. कार्यकर्त्यांची सर्व कामे स्थानिक पातळी झाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश असल्याचे बुट्टे-पाटील यांनी सांगितले.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

डिमॅट अकाउंटने ओलांडला 13 कोटींचा आकडा; ज्यादा परताव्याने गुंतवणूकदार होताहेत आकर्षित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.