Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या एका फोननंतर भाजप उमेदवार प्रदीप कंद घेणार माघार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 November 2024, 14:02

पुणे : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे शिरुर हवेलीचे नेते प्रदिप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदिप कंद यांना चांगल्या पदावर संधी देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची ग्वाही दिल्यामुळे प्रदिप कंद यांनी तलवार मान्य केली आहे. अशातच शिरुर हवेलीच्या मैदानात भाजप उमेदवार प्रदिप कंद यांची ही तिस-यांदा माघार घेत असलेले दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यात काही मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदिप कंद यांनी वरिष्ठांना मैत्रीपूर्ण लढत करावी म्हणून ते प्रयत्नशील होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप कंद यांची समजूत काढून आपला अर्ज माघारी घेण्याची सूचना आज फोनवर बोलून दिल्याने प्रदिप कंप यांनी पक्षाचे महत्त्वाचे सहका-यांशी चर्चा करुन अर्ज माघारी घेण्याचे ठरवले.

यावेळी पै.संदीप उत्तमराव भोंडवे बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा फॉर्म मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपा शिरुर विधानसभा प्रमुख प्रदीपदादा कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करुन मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रदीप दादांच्या या निर्णयास विधानसभा संयोजक, शिरुर भाजपा अध्यक्ष, हवेली भाजपा अध्यक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाड्या व शिरूर हवेली मधील बहुतांशी पदाधिकाऱ्यांचा पाठींबा होता. तसेच जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी (दि.02 नोव्हेंबर) प्रदीपदादा कंद यांच्या समवेत शिरूर-हवेलीच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्या सोबत अतिशय सकारात्मक चर्चा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनंतर प्रदीपदादा कंद यांनी फॉर्म मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिरूर – हवेली मधील भाजपाची एकी अंखडीत राहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत प्रदीपदादांना साथ दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, असे भोंडवे म्हणाले.

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

विधानसभा निवडणुकीबाबत 7 तारखेला भुमिका जाहीर करणार : शाम जरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp