पुणे : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. बारामती लोकसभेसाठी १२ एप्रिलपासून तर पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी रविवारी दिली.
असे असेल बारामती मतदारसंघाचे वेळापत्रक
– उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १२ एप्रिल
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत -१९ एप्रिल
– उमेदवारी अर्जांची छाननी – २० एप्रिल
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – २२ एप्रिल
– मतदान – ७ मे
– मतमोजणी – ४ जून
मतदारांची संख्या
दौंड—- २,९९,२६०
इंदापूर —– ३,१८,९२४
बारामती —– ३,६४,०४०
पुरंदर – ४,१४,६९०
भोर- ३,९७,८४५
खडकवासला – ५,२१,२०९
एकूण – २३,१५,९६८
पुणे, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघाचे वेळापत्रक
– उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ – १८ एप्रिल
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – २५ एप्रिल
– उमेदवारी अर्जांची छाननी – २६ एप्रिल
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – २९ एप्रिल
– मतदान – १३ मे
– मतमोजणी – ४ जून
पुण्यातील मतदारांची संख्या
वडगावशेरी – ४५२६२८
शिवाजीनगर – २७२७९८
कोथरूड – ४०१४१९
पर्वती – ३३४१३६
पुणे कॅन्टोमेन्ट- २६९५८८
कसबा पेठ – २७२७४७
एकूण मतदार संख्या – २०,०३,३१६
शिरूरमधील मतदारांची संख्या
जुन्नर -३,०८,४३९
आंबेगाव – २,९८,५९८
खेड- ३,४५,०३५
शिरूर- ४,२९,८१८
भोसरी- ५,३५,६६६
हडपसर-५,६२,१८६
एकूण – २४,७९,७४२
मावळमधील मतदारांची संख्या
मावळ- ३,६७,७७९
चिंचवड- ५,९५,४०८
पिंपरी- ३,६४,८०६
पनवेल (जि. रायगड)- ५,६३,९१५
कर्जत (जि. रायगड)- ३,०४,५२३
उरण (जि. रायगड)- ३.०९,२७५
एकूण – २५,०९,४६१