Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : वरंध घाट अवजड वाहनांसाठी ३ महिने बंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 11:08

Big Breaking भोर : पुणे आणि कोकणाला जोडणारा वरंध घाट हा सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी शनिवारपासून (१ जुलै) ते ३० सप्टेंबरपर्यंत असा ३ महिने बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या काळात फक्त लहान मोटारी व दुचाकी वाहनांना घाटातून प्रवेश देण्यात येईल. मात्र याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बस व मोठे ट्रक, इतर सहाचाकी वाहनांना बसणार आहे.

कार व दुचाकी वाहतूक राहणार सुरू

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी पडणे, माती वाहून येणे, रस्ता खचणे असे प्रकार झाले होते. गेल्या पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोट्यवधी रुपये खर्चून महाड व भोर तालुक्यांच्या हद्दीत रस्त्याची दुरुस्ती केली होती.(Big Breaking ) मात्र यंदाही हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी वरंध घाटामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने हा घाट तीन महिने बंद ठेवण्याचा आदेश दिला.

दरम्यान, भोर बाजूनेही हा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहोत, अशी माहिती भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. (Big Breaking ) याबाबत बोलताना महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. आंधळे म्हणाले कि,  कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी महाड, माणगाव, ताम्हिणी घाट, मुळशी, पुणे या मार्गाचा आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking ! पुणे महापालिकेतील एकास १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई…

Big Breaking : धक्कादायक! ‘लव्ह पाकिस्तान’ लिहिलेल्या फुग्यांची सोलापुरात विक्री ; मुस्लीम बांधवाच्या सतर्कतेने वादंग टळला!

Big Breaking News : पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळील ‘टायर फाट्यावर’ ३ वाहनांचा विचित्र अपघात ; ९ गंभीर, दोघांची प्रकृती अतिचिंताजनक, रविवारी दुपारी ३ ची घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कारागृहातच ठरला बँक लुटण्याचा प्लॅन! SBI बँकेतील 16 लॉकरवर मारला डल्ला; बडतर्फ पीएसआय निघाला मास्टरमाइंड

Saturday, 31 October 2026, 23:15

पुण्यात आणखी एक मोठा प्रकल्प! पेशवे पार्क ते पर्वतीपर्यंत रोप-वेचा प्रस्ताव; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Saturday, 31 October 2026, 22:33

आता ट्रॅफिकचा त्रास विसरा! पुणे मेट्रो लाईन-3 अखेर सुरू होणार; 3 नोव्हेंबरला उद्घाटन, ‘या’ तारखेपासून करता येणार प्रवास

Saturday, 31 October 2026, 22:08

‘दहा रोहित पवार आले तरी माघार नाही’; उजनी प्रकल्पावरून सचिन कल्याणशेट्टी आक्रमक

Saturday, 31 October 2026, 20:27

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Saturday, 31 October 2026, 20:12

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सर्वज्ञ कांचनला कांस्यपदक; उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या श्रेया कांचनचा उत्स्फूर्त सहभाग

Saturday, 31 October 2026, 19:27
Next Post

Bhigvan News : पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेशाची संधी प्रा. रामदास झोळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp