Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! सदाशिव पेठ हल्ला प्रकरणी तरुणावर मोठी कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 21 November 2023, 13:37

Pune Crime News : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणाने पुणे शहर हादरून गेलं होत. या घटनेनंतर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तरुणीवर वार करणाऱ्या तरुणावर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०) असं आरोपीचं नाव असून याच्याविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली असून त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

काही दिवसापूर्वी शंतनूने एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेतील पेरुगेट चौकीजवळ महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा पाठलाग करत त्याने तिच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत तरुणी जखमी झाली होती. घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने शंतनूचा जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याच्या वर्तनात काही सुधारणा होईल अशी आशा होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीही सुधारणा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील विधेचं माहेरघर असलेल्या सदाशिव पेठेतील पेरू गेट परिसरात जून महिन्यात हा धक्कादायक प्रकार घडला होता. पेरू गेट पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी गाडीवरून जात असताना शंतनू जाधव या आरोपीने त्यांना थांबवले. तो त्या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.

परंतु तिने बोलण्यास नकार दिल्यामुळे त्याने सरळ कोयता काढला. त्यानंतर ती तरुणी धावू लागली. शंतनू तिच्यामागे कोयता घेऊन धावत असताना तिच्यावर त्याने कोयत्याने हल्ला केला. यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या दोन तरुणांनी धाव घेत तरुणीचा जीव वाचवला होता. या घटनेने पुण्यासह महाराष्ट्र हादरला होता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post
Supreme Court Asks Ajit Pawar Group To Not Use Sharad Pawar's Name & Photo In Posters Suggests 'Clock' Symbol Be Not Used

शरद पवारांची नवी खेळी: पुढच्या गटाने दावा केलेला माणूस थेट निवडणूक आयोगासमोर केला उभा, प्रतापसिंह चौधरींनी अजित पवारांना तोंडावर पाडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.