Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचा पर्यावरण पुरक उपक्रम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 September 2023, 16:59

जीवन सोनवणे

Bhor News : भोर, (पुणे) : भोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्याच्या आवारात १ हजार वृक्षरोपांची लागवड शुक्रवारी (ता. २९) उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांच्या हस्ते करण्यात आली.

पोलीस ठाण्याच्या आवारात एक हजार वृक्षरोपांची लागवड..

“कायद्यात रहाल तर, फायद्यात रहाल” हा अजेंडा घेऊन भोरच्या जनतेच्या रक्षणासाठी भोर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले निसर्गप्रेमी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्या आले होते.

 

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, उपनिरीक्षक सुप्रिया दुरंगे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय खेंगरे, उध्दव गायकवाड, (Bhor News) विकास लगस, यशवंत शिंदे, शौकत शेख, अजय साळुंके, गणेश कडाळे, अश्विनी जगताप, मंगेश सुर्वे, निलेश साले, होमगार्डचे जवान, शालेय विद्यार्थी व पत्रकार संघ भोरचे व भोर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते
.

वन विभागाच्या मदतीने पोलीस ठाणे आणि परिसरात आवळा, चिंच, बोर, कडुनिंब ,वड, पिंपळ, शिसव, कवठ, जांभूळ अशा औषधी निसर्गोपयोगी १ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. (Bhor News) येत्या दोन आठवड्यात पोलीस पाटलांच्या मदतीने तालुक्यात ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे शंकर पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास होणारी हानी थांबवण्यासाठी, यासह वन्यप्राण्यांना लाभदायक अशा वृक्षांच वृक्षारोपण करत हि मोहिम राबवत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : खरेदी विक्री संघाचे काम चांगल्या प्रकारे – आमदार संग्राम थोपटे

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलमध्ये ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम उत्साहात

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील ‘एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने बाप्पाला दिला निरोप

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Employment News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पुण्यात निघाली भरती, पगारही चांगला; आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.