Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंगवली जिल्हा परिषद शाळेचा झळाळते यश! विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, नवोदय, इस्रो-नासा परीक्षांमध्ये घवघवीत यश; ग्रामस्थांतून अभिनंदनाचा वर्षाव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 2 August 2025, 17:44

विशाल शिंदे

भोंगवली: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिष्यवृत्ती, प्रज्ञा शोध, मंथन, नवोदय आणि इस्रो-नासा परीक्षांमध्ये उज्वल यश मिळवत गावाचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2024-25 मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी:

यश रामचंद्र साळुंखे – 208/300 गुण

 

स्वराली विशाल शिरगावकर – 198/300 गुण

श्रावणी राजेंद्र सुर्वे – 188/300 गुण

स्वरा शरद ताठे – 168/300 गुण

इयत्ता चौथी – प्रज्ञा शोध परीक्षा 2024-25:

सई विनय शिरगावकर

श्रेया नितीन लंके

साई महेश कदम

स्वरा दीपक शिरगावकर

अनुष्का बाबुलाल भांडे

ज्ञानेश्वरी विठ्ठल गायकवाड

स्वराज शशिकांत भांडे

इयत्ता तिसरी – मंथन परीक्षा 2024-25:

आर्यन दत्तात्रय सुर्वे

अजिंक्य शिवमहेंद्र सुर्वे

जवाहर नवोदय परीक्षा 2024-25  मध्ये यश मिळवलेले विद्यार्थी:

यश रामचंद्र साळुंखे

स्वराली विशाल शिरगावकर

श्रावणी राजेंद्र सुर्वे

इस्रो-नासा परीक्षा 2024-25 मध्ये चमकदार कामगिरी:

श्रेया विकास शिंदे

सार्थक विठ्ठल गायकवाड

श्रावणी राजेंद्र सुर्वे

वरद महादेव शेडगे

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची चिकाटी व मेहनत आणि पालकांचे सहकार्य हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेतील विविध उपक्रम व अभ्यासाच्या नियोजनामुळेच विद्यार्थ्यांना ही घवघवीत कामगिरी करता आली, असे त्यांनी नमूद केले.

शाळेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आणि ‘शाळा मित्र गाव’ या उपक्रमाशी संबंधित सर्वांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे खासगी शाळांमध्ये होणारा खर्च टाळता येतो, हे या यशाने पुन्हा सिद्ध केले आहे. या निमित्ताने पालकांना जिल्हा परिषद शाळांकडे अधिक विश्वासाने पाहावे, आपल्या पाल्याला येथे दाखल करून त्याचे भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड….

Saturday, 10 October 2026, 22:15

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Saturday, 10 October 2026, 21:09

अवैध धंद्यांवर पोलिसांचा दणका! लोणी काळभोर येथील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

Saturday, 10 October 2026, 20:55

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07

CJP आंदोलनात सोनम वांगचुकांची एन्ट्री! ताब्यातील आंदोलकांना सोडण्यासाठी उद्यापर्यंतचा अल्टिमेटम; थेट अस्त्र उपसलं!

Saturday, 10 October 2026, 19:49

लोणी काळभोर येथील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर विशाल खोले यांची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Saturday, 10 October 2026, 18:50
Next Post

सिंहगड परिसरात तरुणाईची पावले गुन्हेगारी जगताकडे वाढत असल्याने चिंता; भौतिक सुखामागे धावणा-या या तरुणाईसाठी प्रबोधन करणे गरजेचे - रमेश बापू कोंडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp