Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhimashankar Forest : जंगलात रानभाज्या काढायला गेला, तो परतलाच नाही २३ वर्षीय युवकाचा कठड्यावरून पडून मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 July 2023, 11:12

Bhimashankar Forest :  घोडेगाव (पुणे) :  जंगलामध्ये रानभाज्या काढण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा कठड्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घोडेगाव परिसरात घातली आहे.

अजय शशिकांत कराळे (रा. कानसे, ता. आंबेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

घोडेगाव परिसरातील घटना…

मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर येथील जंगलात अजय कराळे, अक्षय कराळे व संतोष चपटे असे तिथे मिळून डोंगरामध्ये चाव्याचे कोब व कोळची भाजी | काढण्यासाठी गेले होते. मात्र पाऊस पडत असल्याने डोंगरवाटा व कडे निसरडे झाले होते. डोंगर चढत असताना एका अवघड वळणावर अजय कराळे याचा पाय घसरून तो २५ ते ३० फूट खाली पडला. 1

 

अजयच्या डोक्याला मार लागला व हात फॅक्चर झाला. त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ डोंगरावरून खाली आणून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. (Bhimashankar Forest )  मात्र तोपर्यंत त्याने आपले प्राण सोडले होते. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अजय कराळेचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

दरम्यान, पावसाळ्यामध्ये जंगलात अवघड ठिकाणी रानभाज्या काढण्यासाठी जाऊ नये, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. (Bhimashankar Forest ) अजयचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्रांवर आघात झाला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Trekker Death : भीमाशंकरला ट्रेकिंग करताना गिर्यारोहकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन..

Pune News : हडपसर येथील मद्यपीला गाडीला दिसली चावी, मग मारला स्टार्टर अन पळवली पोलीस व्हॅन! आरोपी अटकेत…

Pune News : दारु पिताना चकना मागितला म्हणून खून करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Passed Away : हडपसर येथील राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या कविता गोगावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.