Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हिराजी काळे यांना प्रदान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 September 2023, 14:45

Bhigwan News : भिगवण : पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयातील शिक्षक हिराजी काळे यांना मिळाला.

शिक्षक संघ व टीडीएफ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण

दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार वितरीत केले जातात. (Bhigwan News) समता पॅलेस, सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक संघ व टीडीएफ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, संस्थेचे संचालक मंडळ विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, संजय जाधव, संतोष पवार, अशोक जाधव यांनी काळे यांचे अभिनंदन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigwan News : भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तेजस देवकाते यांची निवड

 

Bhigwan News : तरुणांच्या प्रसंगावधानामुळे कत्तलीसाठी नेणाऱ्या २५ वासरांना जीवदान!

Bhigwan News : भिगवण येथील ”रास्तारोको”वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Shirur News : सैन्याकडे करिअर म्हणून नव्हे, देशसेवेची संधी म्हणून पहा; प्रा. तुषार वाघमारे यांचे तरुणांना आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp