Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : सैन्याकडे करिअर म्हणून नव्हे, देशसेवेची संधी म्हणून पहा; प्रा. तुषार वाघमारे यांचे तरुणांना आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 September 2023, 15:27

योगेश पडवळ

Shirur News : पाबळ : तरुणांनी हवाई दल, नौदल व स्थल सेना या लष्करातील प्रमुख संस्थांमध्ये भरती झाले पाहिजे. सैन्याकडे केवळ करिअर या दृष्टीने न पाहता, देशसेवा करण्याची सुवर्णसंधी म्हणून पाहिले पाहिजे, असे आवाहन प्रा. तुषार वाघमारे यांनी केले.

कवठे येमाई येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

कवठे येमाई (ता. शिरूर) येथील राजमाता प्रतिष्ठानतर्फे न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स महाविद्यालयात ‘सैन्यात अधिकारी कसे व्हावे’ या विषयावर मंगळवारी (ता. २६) एनडीए विंग, एन. एस. बी. मिलिटरी स्कूल तसेच फुलगाव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. तुषार वाघमारे यांचे करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (Shirur News) त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. वाघमारे बोलत होते.

या वेळी प्रा. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना, लष्करात जाताना कोणत्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या असतात, पूर्वतयारी करताना किती मेहनत करायची, त्यामधील परीक्षा कशा असतात, भरती होताना वजन, वय, उंची किती असावी, कोणती इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर लष्करात कोणत्या संधी मिळतात, लष्करात अधिकारी कशा प्रकारे होता येते, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. (Shirur News) या वेळी त्यांनी ‘अग्निवीर’ या पदाबद्दल माहिती सांगितली.

 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजमाता फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशाली रत्नपारखी, रंजना कुंभार, रंजना जाधव, अश्विनी गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.(Shirur News)  या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, ए. बी. मोमीन, ए. व्ही. थोरात, एम. एस. करंजकर, एम. एम. दरवडे, एस. डी. मुंजावडे, डी. पी. गायकवाड, एस. एम. गायकवाड, एस. एल. घोडे, टी. बी. गाडेकर, एस. एम. दाभाडे, ए. पी. गोडे, एच. पी. कड्डे, एस. एस. नेहेरे, शिंदे मामा व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : खार ओढ्यात पाय घसरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Shirur News : धनगर समाजाची दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही; रस्त्यावर शेळ्या-मेंढ्या सोडून शिरूर येथे आंदोलन

Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गणेश मंडळांचे कार्य उल्लेखनीय : पूर्वा वळसे पाटील

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Loni Kalbhor : दुचाकीचा कट मारल्याचा विचारला जाब; तरुणावर कोयत्याने सपापसप वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp