Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचताच दत्तकला शिक्षण संस्थेत एकच जल्लोष

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 24 August 2023, 18:17

Bhigwan News : भिगवण : दत्तकला शिक्षण संस्थेत चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलने गुरुवारी (दि.24) आनंदोत्सव साजरा केला. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, संस्थेचे उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया झोळ, तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांच्या संकल्पनेतून या सुंदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद

विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रचंड प्रेम माया आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण व्हावी, तसेच दत्तकला शिक्षण संस्थेतील एखादा विद्यार्थी भारत देशाचा पुढे शास्त्रज्ञ बनावा हाच या उपक्रमाच्या मागचा हेतू होता. (Bhigwan News) आज या उपक्रमात चांद्रयान 3 मोहिमेबद्दल बरीच माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. चांद्रयानचे उड्डाण झाल्यापासून ते चंद्रावर पोहोचायला किती वेळ लागला ही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

भारतीय शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासूनच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणच्या मदतीने हे यान चंद्रावर कसे पाठवले. या चंद्रावर पाठवण्याच्या मागचा उद्देश काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. चंद्रावर दक्षिण ध्रुवाकडे जाणारा भारत हा जगातील प्रथम देश ठरला आहे.(Bhigwan News)  त्याचबरोबर पृथ्वीवरून चंद्रावर हे यान कसे पोहोचलं आणि पृथ्वीवरून चंद्रावरची एक बाजू कशी दिसते हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. लँडर कुठे उतरून त्याची कामगिरी कशी असेल चंद्रावर थंड पाणी आहे का? तसेच त्या पाण्यात खनिजे आढळतात का? तेथील माती कशी आहे? ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

 

यावेळी ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर नंदा ताटे, दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सिंधू यादव, प्राध्यापक धमेंद्र धेंडे, प्रा. खाडे हे उपस्थित होते. यावेळी चांद्रयानाची सर्व माहिती कदम व खोमणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी चांद्रयान-3 यशस्वीपणे लँड झाल्याने आनंद व्यक्त केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात शालेय साहित्य, खाऊचे वाटप

Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा सत्कार

Bhigwan News : विद्यार्थी हितासाठी ब्राईट लाइफ संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी; भूषण काळे यांचे प्रतिपादन

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Pimpri News : अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल ६० किलो अफू जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.