Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigvan News : पारंपारिक शिक्षणाला कौशल्याधारित शिक्षणाची जोड आवश्यक : प्राचार्य डॉ. सुनिल निगडे

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Sunday, 7 May 2023, 18:31

सागर जगदाळे 

Bhigvan News – भिगवण : एकविसाव्या शतकामध्ये विविध क्षेत्रामध्ये वाढलेली स्पर्धा विचारात घेता पारंपारिक शिक्षणाला कौशल्याधारित शिक्षणाची जोड देण्याची आवश्यकता आहे. (Bhigvan News) येथील कला महाविदयालयांने सुरु केलेले प्रमाणपत्र वर्ग ही विदयार्थ्यांना खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे. (Bhigvan News)  विदयार्थ्यांनी पांरपारिक अभ्यासक्रमांबरोबरच ही कौशल्ये आत्मसात केल्यास स्पर्धेच्या युगात उत्तम करियरसाठी हे प्रमाणपत्र वर्ग निश्चित उपयुक्त ठरतील असा विश्वास वरवंड(ता.दौंड) येथील एकनाथ सिताराम दिवेकर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निगडे यांनी व्यक्त केले. (Bhigvan News)

 इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविदयालयांमध्ये आठ प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन

येथील इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविदयालयांमध्ये आठ प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते. तर डॉ. प्रज्ञा लामतुरे,डॉ. प्रशांत चवरे, प्रा. पद्माकर गाडेकर, प्रा. शाम सातर्ले, प्रा. किरण गुणवरे,डॉ. सुरेंद्र शिरसट, प्रा. दशरथ कुदळे, प्रा. धनाजी मत्रे, प्रा. निलेश जाधव उपस्थित होते.

यावेळी स्पोकन इंग्लिश, व्यवहारिक मराठी, मोडी लिपी, कम्प्युटर अॅप्लिकेशन, ट्रॅव्हल अॅंड टुरिझम, योगा, ह्युमन राईटस्, बॅंकिंग अॅँड फायनान्स आदी प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

डॉ. सुनिल निगडे पुढे म्हणाले, जीवन जगत असताना वेगवेगळी कौशल्य आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे असते. महाविद्यालयीन जीवनामध्ये जर आपण अधिकाधिक कौशल्य प्राप्त केली तर त्यांचा उपयोग आपल्याला पुढील आयुष्यात आयुष्यभर होणार असतो. नोकरी किंवा व्यवसायाबरोबरच आयुष्य सुंदर करण्यासाठी ही कौशल्ये उपयोगी पडतील.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महादेव वाळुंज म्हणाले, आयुष्यात शिकलेली कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नसते भविष्यकाळ हा आव्हानात्मक आहे आणि अशा भविष्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अशा प्रकारचे प्रमामपत्र वर्ग बौध्दिक क्षमता वाढविण्यास व आयुष्याची वाटचाल यशस्वी करण्यासाठी मदत करणार आहेत आणि म्हणून म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत एकतरी प्रमाणपत्र वर्ग दरवर्षी करावा.

प्रास्ताविक प्रा. पद्माकर गाडेकर यांनी केले सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले तर आभार डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigvan News : प्राचार्य डॉ. वाळुंज यांना बेस्ट प्रिन्सिपल तर डॉ. चवरे यांना बेस्ट अकॅडेमिशियन पुरस्काराने गौरविले..

Bhigvan News : भिगवण रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम :  वन्य प्राण्यांसाठी तयार केले पानवठे ..!

Bhigvan : पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये अधिक संधी ; पोलिस अधिक्षक आनंद भोईटे

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36
Next Post

Dehuroad Missing : देहूरोड मधून दोन सख्खे लहान भाऊ बेपत्ता ; मुले सापडल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे नागरिकांना आवाहन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp