Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामतीतील सरकारी कार्यालये पुण्यापेक्षा चांगली… काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 18:43

Baramati News : पुणे : राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) सध्या वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीच्या स्मार्टकार्डची टंचाई आहे. यासाठी परिवहन विभागाने आधीच्या कंपनीचा करार रद्द करून दुसऱ्या कंपनीसोबत करार केला आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादला स्मार्टकार्डची छपाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतला. धंगेकर यांनी बारामतीतील सरकारी कार्यालये पुण्यापेक्षा अनेक पटींनी चांगली असल्याचा दाखला दिला.(Baramati News)

औरंगाबादला स्मार्टकार्डची छपाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

माजी आमदार मोहन जोशी आणि आमदार धंगेकर आणि यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांची भेट घेतली.(Baramati News) या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आणि इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते. आरटीओच्या सेवा मिळवण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा धंगेकर यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. याचबरोबर पुण्याला सापत्नभावाची वागणूक दिली जाऊ नये, अशी भूमिकाही मांडली.

दरम्यान, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूरला वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीच्या स्मार्टकार्डची छपाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातून पुण्याला वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.(Baramati News)

 

अधिकाऱ्यांनी याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. यावर धंगेकर यांनी परिवहन आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे सांगितले. बारामतीतील सरकारी कार्यालये पुण्यापेक्षा अनेक पटींनी चांगली असल्याचा दाखला आमदार धंगेकर यांनी दिला. पुण्यातील सरकारी कार्यालयांचे रुप बदलायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरटीओच्या इमारतीचेही नूतनीकरण केले जावे, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Baramati News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24

पुणे जिल्हा परिषदेत खळबळ! तरुणीने भरसभेत ओतून घेतलं अंगावर पेट्रोल; जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप

Monday, 27 July 2026, 18:42

अंगणवाडीतील पोषण आहारात राज्य सरकारचा मोठा बदल! आता घरपोच मिळणार ‘व्हेज पुलाव’ आणि पौष्टिक पफ

Monday, 27 July 2026, 18:10

शी.. कित्ती गचाळ! सोया चापच्या बॅटरमध्ये लोळतोय अर्धनग्न कामगार; पहा व्हायरल Video

Monday, 27 July 2026, 17:31
Next Post

Cow's Milk And Dung : कोण म्हणतं मराठी माणूस व्यवसायात पुढे नाय? गाईचे दूध आणि शेण विकून उभारला कोट्यवधींचा उद्योग ; आज आहे एक कोटीच्या बंगल्याचा मालक..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.