Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : नीरा नदीपात्रात हजारो मृत माशांचा खच ; मृत पावलेले मासे विकण्यासाठी नागरिकांची चढाओढ..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 April 2023, 15:20

(Baramati News )बारामती, (पुणे) : नीरा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. साताऱ्याच्या फलटणमधील होळ गावापासून ते आसू गावापर्यंत नदी पात्रातील पाणी प्रदूषित झालं आहे. त्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. अक्षरशः चारचाकी वाहनात भरून लोकांनी मासे विकण्यासाठी होळ (ता. बारामती) येथील ढगाई मंदिरापाठीमागील नीरा नदी बंदाऱ्यावर गर्दी केल्याचे दिसून आले.

माशांचा तडफडून मृत्यू होत असताना काही लोकांनी तेच मासे टेम्पो भरुन विकण्यासाठी नेले आहेत. त्यामुळे एकप्रकारे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. नदी प्रदूषित झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कारखान्यातील दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने असे प्रकार घडत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.

होळ येथे नीरा नदीत अनेक मासे मरुन पडले आहेत. होळ येथील बंधाऱ्यावर स्वच्छ पाण्याच्या दिशेने जाण्यासाठी मासे झुंडीने निघाले होते, पण उंचावरुन पाणी पडत असल्याने त्यांचा प्रवास थांबला आणि माशांच्या समूह पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुरुम बंधाऱ्यात स्वच्छ पाणी तर पुढील होळ कोऱ्हाळे खुर्द भागातील बंधाऱ्यात दूषित पाणी आहे. यामुळे माशांचा प्रवास दूषित पाण्याकडून स्वच्छ पाण्याकडे सुरु होता.

 

दूषित पाण्यामुळे मृत पावलेले मासे विकण्यासाठी नागरिकांची चढाओढ
माशांचा तडफडून मृत्यू होत असताना काही लोकांनी तेच मासे टेम्पो भरुन विकण्यासाठी नेले आहेत. त्यामुळे एकप्रकारे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. नदी प्रदूषित झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कारखान्यातील दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने असे प्रकार घडत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

कारखान्यांकडून दूषित पाणी नदीत सोडण्याचे प्रमाण वाढले

कारखान्यांकडून गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणी सोडण्याचे प्रमाण वाढले आहेत. चार दिवसांपासून वरील मुरुम बंधाऱ्यातील पाणी खाली होळ बंधाऱ्यात उंचावरुन पडू लागले आणि माशांच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला. स्वच्छ पाणी पडत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुंडीने मासे येऊ लागले. पशुपक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होऊ लागल्यामुळे लोकांचे लक्ष गेले. मोठ्या प्रमाणात मासे आहेत याची माहिती नदीकाठच्या लोकांना मिळाली आणि लोकांनी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली.

नदी पात्र परिसरात असलेल्या चार साखर कारखान्यांची नावे

1 सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
2 श्रीदत्त इंडीया साखर कारखाना जुने नाव न्यू फलटण शुगर वर्कस साखरवाडी
3 श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखाना
4 माळेगाव सहकारी साखर कारखाना

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Pune News | वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.