Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत आढळला व्यक्तीचा मृतदेह ; बारामती तालुक्यातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 11:09

Baramati News : बारामती, (पुणे) : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडलेला एका अनोळखी ६० ते ६५ वर्ष वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हि घटना भोंडवेवाडी (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. १३) हि घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (A person’s body was found mutilated by dogs; Incidents in Baramati Taluka..)

अन्नपाणी न मिळाल्याने मृत्यू झाला असावा

मिळालेल्या माहितीनुसार, भोंडवेवाडी गावच्या हद्दीत बाळू नामक मेंढपाळ त्याच्या मेंढ्या चारत असताना त्यास कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. (Baramati News) मेंढपाळाने तात्काळ याची माहिती भोंडवेवाडी गावच्या पोलीस पाटील प्रज्ञा कैलास भोसले यांना दिली. भोसले यांनी याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खबर दिली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. पाहणी केली असता त्यांना अंदाजे ६० ते ६५ वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. (Baramati News) सदरचा मृतदेह पूर्णतः सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेहावर कातडी उरलेली नव्हती. केवळ हाडाचा सांगाडा होता. या मृतदेहाचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडलेले होते.

 

दरम्यान, अन्न-पाणी न मिळाल्याने हा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.(Baramati News)  याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोलिस पाटील प्रज्ञा भोसले यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करत त्यावर अंत्यसंस्कार केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Baramati News : बारामतीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात

Baramati News : क्रिकेट खेळताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ५ जणांची एकाला लोखंडी गज व कोयत्याने मारहाण

Baramati News : बारामतीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या आवारात घेतले पेटवून; जाणून घ्या कारण

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52
Next Post

Pachgani News : दांडेघर - गोडवली रस्त्यावर गतिरोधक तयार करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.