Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bank Jobs: बँकिंग क्षेत्रात मेगा भरती! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदाच्या 434 जागांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच होणार सुरू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 November 2025, 22:58
Bank Jobs: Mega recruitment in the banking sector! Application process for 434 vacancies of clerk posts in Pune District Central Cooperative Bank will start soon

Photo-Social Media

पुणे: बँकिंग क्षेत्रात करिअर (Bank Jobs) करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी (Pune Jobs) चांगली बातमी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार आहे. बँकेकडून लिपिक पदासाठी एकूण 434 जागा भरण्यात येणार आहेत.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. इच्छुक उमेदवार 1 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 अशी ठेवण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया आणि अर्ज शुल्क भरण्याची पद्धत दोन्ही ऑनलाईन असणार आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ [https://www.pdcc.bank.in/](https://www.pdcc.bank.in/) येथे भेट द्यावी.

ऑनलाईन परीक्षेची तारीख बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. त्याचप्रमाणे, परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करण्याची तारीख, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या तारखा देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ तपासत राहणे आवश्यक आहे.

 

या भरतीमध्ये एकूण जागांपैकी 70 टक्के जागा पुणे जिल्ह्यातील रहिवाशांसाठी राखीव असतील. उर्वरित 30 टक्के जागा पुणे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी असतील. मात्र, जर बाहेरील जिल्ह्यातून पुरेसे पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर उर्वरित पदे पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून भरली जातील.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून काही काळ शिल्लक असला, तरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेची माहिती आधीच तयार ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ही भरती बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि चांगल्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10
Next Post

Daily Horoscope: गुरुवारी 'या' राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ! नसणार पैशांची कमी, वाचा तुमचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.