Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ayush Komkar Murder: पुणे गँगवॉरवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य; “कोणीही डोकं वर काढलं, तर..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 September 2025, 21:28
Ayush Komkar Murder: Devendra Fadnavis' statement on Pune gang war; "If anyone raises their head..

Ayush Komkar Murder Vanraj Andekar

पुणे :  नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज (Vanraj Andekar) यांच्या खुनाला अवघं एक वर्ष होत असतानाच, आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह तब्बल 12 जणांना अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार ही घटना टोळी युद्धाची परिणती नसून वैयक्तिक शत्रुत्वातून घडली असल्याचे समोर येत आहे. तरीदेखील सलग दोन गुन्‍हेगारी हत्याकांड झाल्याने पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौर्‍यावर आले होते. त्यांनी या खुनासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “आयुष कोमकरच्या खुनामुळे पुण्यात टोळीयुद्ध डोकं वर काढत आहे का?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता फडणवीस म्हणाले, “हे टोळी युद्ध काही नाही. ही त्यांच्यातील वैयक्तिक शत्रुत्वाची बाब आहे. पण हे आम्ही काही चालू देणार नाही.”

तसेच, त्यांनी कठोर शब्दांत इशारा देताना स्पष्ट केले की, “कोणीही डोकं वर काढलं, तर त्याचं डोकं खाली कसं करायचं हे आम्हाला उत्तम माहिती आहे. पोलिस प्रशासन अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कडक शिक्षा देईल.”

फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे गुन्‍हेगारी टोळ्यांना थेट इशारा दिला गेला आहे. आयुष कोमकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, टोळ्यांमधील पुढील संघर्ष होऊ नये यासाठी गुप्तहेर विभागालाही सतर्क केले आहे.

नाना पेठ, भेकराईनगर, बिबवेवाडी आणि इतर संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे. या सलग घडामोडींमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये “शहर पुन्हा गुन्हेगारी टोळ्यांच्या तावडीत तर जाणार नाही ना?” अशी चर्चा रंगू लागली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
Bachchu Kadu: If only we had fought for the caste instead of the farmers... Bachchu Kadu expressed his regret

Bachchu Kadu: शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढलो असतो तर... बच्चू कडूंनी बोलून दाखवली खंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp