Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bachchu Kadu: शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढलो असतो तर… बच्चू कडूंनी बोलून दाखवली खंत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 September 2025, 21:59
Bachchu Kadu: If only we had fought for the caste instead of the farmers... Bachchu Kadu expressed his regret

Bachchu Kadu

परभणी : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जाती-जातीत भांडण लावून राजकारणी लोकांना अडकवत आहेत, त्यांच्या खेळीला बळी पडू नका असं आवाहन केलं. शेतकऱ्यांसाठी लढून शेतकरी साथ देत नाहीत. त्याऐवजी जर जातीसाठी लढलो असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. परभणीच्या ( Parbhani News) पिंगळी गावात प्रहार संघटनेकडून आयोजित शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीकरणावर भाष्य केले.

बच्चू कडू म्हणाले की, “एवढा मोठा अर्थतज्ज्ञ, शेतकऱ्यांसाठी घरावर तुळशीपत्र ठेवून लढणारे शरद जोशी हे 34 वर्षाच्या गंजटी मुलाकडून पराभूत होतात, का तर फक्त त्यांची जात आडवी आली. बाबासाहेबांना पाडले गेले का तर आमच्या जातीचा माणूस पाहिजे म्हणून. अरे, मी जर जातीसाठी लढा दिला असता तर लोक डोक्यावर घेतील. पण शेतकऱ्यांसाठी लढून शेतकरी साथ देत नाहीत. राजकारण्यांच्या जाती-जातीत भांडण लावून देण्याच्या षडयंत्राला बळी पडू नका.”

बच्चू कडू पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी लढणाऱ्यांची कधीच साथ दिली नाही. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी, जोतिबा-सावित्रीबाई यांच्या सगळ्यांच्या जाती काढल्या गेल्या. ज्या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी लढा लढला, पाच-पाच लाख लोक ज्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे, त्यांना केवळ जात आडवी आली. वर्ध्याच्या हिंगणघाट येथे केवळ 34 वर्षाचा मुलाने त्यांना पाडले.”

भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ करून तुमचे मत घेतले. आता हिंदू जगला पाहिजे असे वाटते का? ज्या प्रभू रामचंद्रांनी लोकांसाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली तो आदर्श भाजप घेणार का? असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला.

माजी आमदार बच्चू कडूंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील पीकविमा कंपन्यांचा दाखला देत त्यांनी फडणवीसच मोठे आका आहेत असा हल्लाबोल केला. राज्यात अर्ध्याहून जास्त मंत्री आका आहेत आणि फडणवीस मोठे आका आहेत असं बच्चू कडू म्हणाले. पीकविमा कंपन्या फसव्या आहेत, त्यामुळे देशात भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागली आहे असा आरोप त्यांनी केला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post
pune

Devendra Fadnavis : ओबीसींच्या हक्कांवर गदा नाही; नकली व्यक्तींचा समावेश होणार नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp