Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथील अंबरनाथ सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक कदम, तर उपाध्यक्षपदी प्रकाश कांबळे यांची बिनविरोध निवड

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 23 August 2024, 20:06

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक निवृत्ती कदम, तर उपाध्यक्षपदी प्रकाश अंकुश कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर व उपाध्यक्ष सोनाबाई शिंदे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता. 23) पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अशोक कदम व उपाध्यक्षपदी प्रकाश कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत खैरे, संचालक हरिभाऊ कदम, आशा खैरे, स्वाती काळभोर, व्यवस्थापक मारुती सातव उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक  स्वर्गीय. कल्याण (अण्णा) गुजर यांनी या पतसंस्थेची स्थापना सन 1992 साली केली आहे. तर ही पतसंस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी त्यांना स्वर्गीय ॲड. पी. पी. काळभोर यांनी बहुमुल्य साथ दिली आहे.

पतसंस्था ही नागरिकांना अल्पदरात कर्ज पुरवीत आहे. संस्थेचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पतसंस्थेमध्ये सध्या 2 कोटी 20 लाख रुपयांच्या सभासदांच्या ठेवी आहेत. तर त्यातील पतसंस्थेने 1 कोटी 91 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तर संस्थेकडे 17 लाख 70 हजाराचे भागभांडवल आहे. संस्थेने 57 लाखाची गुंतवणूक केली असून संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल 7 कोटी 50 लाख रुपये आहे.

याबाबत ”पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक कदम म्हणाले कि, आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच संचालकमंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन पतसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43

अक्कलकोटमध्ये FDA ची मोठी कारवाई; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, अनेक दुकाने बंद!

Tuesday, 17 November 2026, 18:39

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58
Next Post
Sri Lanka to Play a 6-Day Test Match Against New Zealand All You Need to Know

'हा' संघ 5 नव्हे, तर 6 दिवस खेळणार कसोटी सामना; जाणून घ्या का घेतला मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp