Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील रामदरा रोडसह पूर्व हवेलीतील पाच रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 21 December 2022, 15:55

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ते रामदरा या दरम्यानच्या रस्त्यासह हवेलीतील पाच रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद व भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.

 

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ते रामदरा रोड, कोलवडी ते साष्टे रस्ता, कोलवडी ते शितोळे वस्ती रस्ता, लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता, डोंगरगाव ते वारघडे वस्ती बकोरी रस्ता, अशी मंजूर झालेल्या रस्त्यांची नावे असून दरम्यान हे काम लवकरच सुरु असल्याचे भोंडवे यांनी जाहीर केले.

मागील काही दिवसापांसून सदर वरील रस्ते खराब झाले होते. याबाबत वारंवार नागरिकांनी रस्त्यासाठी मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्ते मंजूर झाल्यामुळे पूर्व हवेलीतील या रस्त्यांचे काम मार्गी लागले आहे.

पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी महामार्गावरुन सात किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा वसले आहे. सदर मंदिराकडे जाणारा रस्ता थोडा अरुंद असून या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.

शेतीला पाणी पुरवठा करणा-या नवा मुठा उजवा कालवा ओंलाडून जावे लागते. तसेच मुठा कालव्या वरील पूल १९६५ साली बांधला आहे. ५७ वर्षं वयाचा हा पूल कुमकुवत झाला आहे. या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. हा पूल कधीही पडू शकतो. तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणा-या पाच हजार भाविकांना याच पूलावरून जावे लागते. याबाबत वारंवार या रस्त्याची मागणी करण्यात येत होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking : पुणे–सोलापूर महामार्गावर फलकांशिवाय सुरू कामांमुळे गाडी थेट पुलाच्या जाऊन पलटी ; चौफुला ते वरवंड दरम्यानची घटना

Wednesday, 6 May 2026, 15:29

Bhor News : भोरमध्ये रस्ता कामावर वाद! नगरसेवकांच्या हरकतीमुळे विकास ठप्प; पद्मावती वस्तीतील नागरिक आक्रमक

Wednesday, 6 May 2026, 15:22
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16

Pune Good News : पुण्यातील गरजू, वृद्ध व अनाथांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा आदर्श उपक्रम

Wednesday, 6 May 2026, 12:06
Next Post

बाशिंग बांधून घोड्यावर स्वार होत तरुणांचा सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा ; बांधलेले बाशिंग आणि घोडा घेऊन 'मुलीच्या' शोधात नवरदेव...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.