Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कल्याणीनगर अपघात प्रकरण : वैद्यकीय शिक्षण विभागाकडून त्रि-सदस्यीय समितीची नेमणूक; ससून प्रकरणाची होणार चौकशी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 27 May 2024, 23:28

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे नमुने बदलून त्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हे प्रकरण उघडकीस येताच वैद्यकीय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी दिले आहेत. त्याकरिता त्रि-सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

या समितीमध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. तसेच, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही समिती २८ मे रोजी बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात उपस्थित राहणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक त्या कागदपत्रांसह चौकशी अहवाल समितीच्या शिफारशीसह वैद्यकीय संचालनालयाला पाठवला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठीचा अहवाल मागवला आहे. ⁠हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावर फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी होळनूर, अतुल घटकांबळे यांचे निलंबन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

Tuesday, 28 July 2026, 11:05

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Tuesday, 28 July 2026, 10:39

कोणाचा पत्ता कट होणार?मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, मंत्र्याच टेन्शन वाढलं!

Tuesday, 28 July 2026, 10:27
Next Post

Pune Accident : नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू तर एकजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.