Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथे अज्ञात वाहनाची दुचाकीवरील बाप-लेकाला धडक; मुलगा गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 December 2023, 11:35

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनोव्हरा शाळेजवळ रविवारी (ता. ३) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

 

सुरज दुपारे (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून बाप-लेक दुचाकीवरून चालले होते. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेने दुचाकीवरील बाप-लेक खाली पडले. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झाला.

स्थानिक नागरिक तातडीने बाप-लेकांच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या दोघांनाही उचलले व तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. दरम्यान, या महामार्गावर दुचाकी पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांनी तत्काळ महामार्गावरील दुचाकी हटविली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली.

पुणे-सोलापूर महामार्गावरून दैनंदिन हजारो वाहने ये-जा करतात. मात्र, बापलेकाचा अपघात झाला होता, तेव्हा सुदैवाने कोणतेही वाहन पाठीमागून आले नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

राजस्थानमध्ये भाजपची शंभरीपार; काँग्रेसचे सचिन पायलट पिछाडीवर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.