Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amol Kolhe: “मग प्रशासनाला बोलवा ना खाली” अमोल कोल्हे आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 October 2025, 15:18
Amol Kolhe: "Then call the administration down" Amol Kolhe is aggressive, argues with the police; What exactly happened?

Photo-Social Media

पुणे: मुंबईनंतर आता पुण्यातील वाहतूक (Amol Kolhe) ही मोठी (Pune News) समस्या बनत चालली आहे. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत शहरात प्रचंड गर्दी निर्माण होते. दोन ते तीन तास वाहनधारकांना कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे महत्त्वाच्या सरकारी किंवा खासगी कामासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होतात. या समस्येवर उपाययोजना न झाल्याने अखेर चाकणकर रस्त्यावर उतरले आणि पीएमआरडीए (PMRDA) कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीचे कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. सकाळी 6 वाजता पाहणी दौरा केलेल्या आणि प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विश्वास दाखवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आंदोलकांनी रोष व्यक्त केला.

या मोर्चादरम्यान पीएमआरडीए कार्यालयाबाहेर खासदार अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही कोल्हेंच्या पाठीशी उभे होते. आंदोलकांनी “गुरुवारी वाहतूक कोंडी नसते, व्हीआयपी मूव्हमेंटसाठी मार्ग खुले होतात, मग एरवी पोलीस काय करतात?” असा थेट सवाल केला. आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी हद्दपार होत आहे, मात्र सरकार आणि प्रशासनाला याची पर्वा नाही, अशी खंतही एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

मोर्चादरम्यान अमोल कोल्हे यांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेशाची मागणी केली. मात्र पोलिसांनी ती मागणी फेटाळली. त्यामुळे कोल्हे आक्रमक झाले. “आम्ही शांततेत मोर्चा आणला आहे. आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर प्रशासनाला खाली बोलवा,” असे ते पोलिसांना भिडले. अखेर मोर्चेकरांचा आग्रह मान्य करून खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व शिष्टमंडळाला पीएमआरडीए कार्यालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी इतर मोर्चेकरांना मात्र बाहेरच थांबवण्यात आले.

 

या आंदोलनामुळे चाकणमधील वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03
Next Post
Zilla Parishad and Panchayat Samiti Reservation: Reservation for Zilla Parishad and Panchayat Samiti member posts will be released on October 13.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरिता 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp