Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मत दिले म्हणजे तुम्ही माझे मालक नाहीत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वादग्रस्त विधान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 6 January 2025, 8:25
Ajit Pawar statement in dispute in baramati Pune

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या राखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा थेट व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना खडसावतात. असाच प्रकार बारामतीत एका कार्यक्रमात घडला. अजित पवार हे व्यासपीठावर भाषण करताना त्यांना एकामागोमाग एक विविध निवेदने कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. भाषणादरम्यान सतत येणारी निवेदने पाहून ते वैतागले आणि मत दिले म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला, असे म्हणत कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली. मात्र, या वक्तव्याची राज्यभर चर्चा रंगली आहे.

 

अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोलपंप इमारतीचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. अजित पवार यांची वादग्रस्त विधाने अलिकडे कमी झाली होती. परंतु, आज पुन्हा कार्यकत्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या दौऱ्यात त्यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकांऱ्यांकडून माहितीही घेतली. यासोबतच त्यांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवले, त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरीदेखील त्यांनी त्यांना मतदान दिले काय आणि मला मतदान दिले काय, शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय असे म्हणत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाचे संकेत दिले.

लोकसभेच्या पराभवाचे शल्य अजूनही मनात !
अजित पवारांनी एकाच भाषणात तीन वेळा ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, असा शब्द वापरला. खराडवाडी गावातील नागरिकांनी लोकसभेला आपल्याला फसवले याचा पुनरुच्चार अजित पवारांनी खराडवाडीतील काहीजण समोर दिसताच त्यांची नावे घेऊन केला. त्यानंतर स्वतःला आवरत जाऊ द्या, मला माणूस दिसला की आठवते, असे म्हणत ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय असे ते म्हणाले. त्यामुळे अजित पवारांना लोकसभेच्या पराभवाचे शल्य अजूनही आहे, अशी चर्चा रंगली.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55

Shirur News : न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे बिनविरोध..

Wednesday, 29 April 2026, 13:28

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’..

Wednesday, 29 April 2026, 12:56

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

Wednesday, 29 April 2026, 12:23

Ambedkar jayanti : लोणी काळभोरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची पर्वणी; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Wednesday, 29 April 2026, 11:28
Next Post
Made in India paracetamol developed by CSIRdeveloped by CSIR

औषध दुकानांमध्ये मिळणार स्वदेशी 'पॅरासिटामॉल'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.