Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवार गटाकडून काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का; बड्या महिला नेत्यासह संपूर्ण कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रवेश

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 10 October 2025, 14:21

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात अजित पवार गटाने काँग्रेसला धक्का दिला असून, माजी नगरसेविकेनं संपूर्ण परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि त्यांचे पुत्र साक्षात शेट्टी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान, खडकवासला विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमात हा पक्षप्रवेश होणार आहे.

शेट्टी कुटुंबाचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात चांगले वर्चस्व आहे. सुजाता शेट्टी या 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. तसेच, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसने सदानंद शेट्टी यांना प्रदेश सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले होते. अशातच काँग्रेसची पुण्यातील ताकद वाढत असतानाच शेट्टी कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षाला मोठा धक्का बसला असून, राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Diwali Shopping: दिवाळी शॉपिंगचा गोंधळ आता थांबणार! दिवाळीत लागणाऱ्या वस्तूंची A to Z यादी; सुटणार नाही एकही गोष्ट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.