Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar : सत्ता टिकली असती, तर आमदारांचा निधी ७ कोटी रुपये केला असता- अजित पवार

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 May 2023, 12:56

पुणे  Ajit Pawar : राज्याचा अर्थमंत्री असताना आमदारांचा निधी हा एक कोटी रुपयांवरून टप्याटप्याने पाच कोटी रुपये केला होता. (Ajit Pawar) यंदा हा निधी सात कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा मनोदय होता. (Ajit Pawar) मात्र, सत्ता गेल्यामुळे हे काम करता आले नाही. असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. (Ajit Pawar)

राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार  शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते. असा आरोप शिंदे गटातील आमदरांनी केला होता. त्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. सभागृहात देखील यासंदर्भाने बोलले गेले. मात्र आता अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्यामुळे आमदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Ajit Pawar)

बारामती येथील प्रशासकीय भवनात  ध्वजवंदन

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथील प्रशासकीय भवनात पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

अर्थमंत्री असताना आमदारांचा निधी वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार टप्प्याटप्याने निधी वाढविण्यात आला. एक कोटी रुपयांवरून हा निधी पाच कोटी रुपयांपर्यंत केला. यंदा हा निधी सात कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार होता. मात्र, दरम्यानच्या काळात सत्ता गेली. त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. सत्ता टिकली असती, तर आमदारांचा निधी सात कोटी रुपये केला असता. असे यावेळी पवारांनी सांगितले.

प्रत्येक गोष्टीसाठी या पुढील काळात शासकीय निधीवर अवलंबून राहून चालणार नाही. आता लोकसहभाग वाढविणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार बारामतीतील विविध सेवाभावी संस्थांनी शहरातील प्रत्येक भागाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यातूनच विकास साधला जाऊ शकतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ajit Pawar | अजित पवारांनी अखेर सोडवले गणित..!कार्यकर्त्यांना दिला दम… जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी अन् पवार…

Ajit Pawar : गौतमी पाटीलने बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो…. अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar : वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Big Breaking : शरद पवार यांची 'राजकीय' निवृतीची घोषणा, राष्ट्रवादीत भूकंप, कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.