व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवारांची बदनामी का करता? दादांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत शरद पवार यांच्या नातवाला घातला घेराव

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 20 March 2024, 17:47
Ajit Pawar faction workers ask yugendra Pawar not to spoil image of ajit pawar in baramati

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील वाद आता पवार कुटुंबियांपर्यंत पोहचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रीनिवास पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर बारामतीत बुधवारी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांना घेराव घातला. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची बदनामी का करत आहात? असा प्रश्न विचारला. यावेळी युगेंद्र पवार यांच्यासोबत असलेल्या इतर काही जणांनी संबंधित कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर युगेंद्र पवार
पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.

शरद पवार यांच्यासोबत असणारे कुटुंबिय हे त्यांचा प्रचार करत आहेत. युगेंद्र पवार यांचा बुधवारी बारामती तालुक्यात गावभेट दौरा आयोजित केलेला होता. यावेळी एका गावात अजित पवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची बदनामी का करत आहात? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना विचारला.

बारामतीत श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भाषण केलं होतं.त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर अजित पवार गटावर टीका केली जात होती. त्यामुळे युगेंद्र पवार बारामतीत दौऱ्यावर असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत अजित पवारांची बदनामी का करताय? असा संतप्त सवाल केला. यानंतर युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली व ते तिथून पुढे निघून गेले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात ; कोणते पोलीस अधिकारी रडारवर?

Saturday, 24 May 2025, 8:18

भारतीय हवाई दलात ‘या’ विविध पदांची भरती ; अर्ज कसा कराल?

Saturday, 24 May 2025, 7:51

वादळी पावसाचे सावट कायम ; कोकण, पुण्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

Saturday, 24 May 2025, 7:36

‘ या ‘राशींसाठी असणार आजचा दिवस लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 24 May 2025, 7:09

राज्यातील महाविद्यालयांना नॅक मुल्यांकनासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Friday, 23 May 2025, 23:10

मोठी बातमी..! आता शेतरस्त १२ फुटांचा असणार; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Friday, 23 May 2025, 22:41
Next Post

थेऊर येथील 'वायसीएम' स्कूलला विलू पुनावाला ट्रस्टकडून आरो भेट; शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.