Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील मत्स्यव्यवसायात होणार ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; मंत्री नितेश राणेंची माहिती

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 5 May 2025, 21:20

पुणे: पुण्यात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायास बाढावा देण्यासंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. मत्स्य खात्याची गोड्या पाण्याच्या तलावातील मासेमारीसंदर्भात आज पुण्यात बैठक पार पडली.

या बैठकीत तलावातील गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याबाबत भाष्य केले. यावेळी या मत्स्यालयासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर या मत्स्य व्यवसायात होणार आहे.

पुण्यात मत्स्य उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. सध्या या व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. या व्यवसायात पुढील आर्थिक वर्षात बदल दिसून येतील. सांगली, कोल्हापूरमध्ये उत्पादन कमी आहे. तर साताऱ्यात उत्पादन ठीक असल्याचे नितेश राणे म्हणाले. पुण्यात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उत्पादन घटल्याचेही राणे यांनी म्हटले आहे. उजनी धरणासारख्या ठिकाणी मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला असून जलसंपदा खात्याकडून मत्स्य खात्याकडे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे. मत्स्य शेती करणाऱ्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

मत्स्य व्यवसायात होणार ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

यावेळी बंदर खात्याच्या अपयशावर उपाययोजना करणार असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले. आता एआय तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार आहे. रासायनांमुळे प्रदूषण होऊन नुकसान होत असल्यास त्याबाबतही उपाययोजना गरजेची असल्याचे राणे यांनी म्हटले.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post

थेऊर येथे कर्णकर्कश बुलेट सायलन्सर लावणाऱ्या 4 बुलेटराजांना लोणी काळभोर पोलिसांचा दणका; 6 हजारांचा दंड केला वसूल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp