Tuesday, June 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahmednagar Accident | दुधाच्या टँकरची दोन दुचाकींना जोरदार धडक ; तिघांचा जागेवरच मृत्यू, एकजण गंभीर, संगमनेर – अकोले रस्त्यावरील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 11:26

Ahmednagar Accident | अहमदनगर : संगमनेर -अकोले रस्त्यावर दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीच्या विचित्र अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संगमनेर -अकोले रस्त्यावरील (Ahmednagar Accident) मंगळापूर शिवारात ही घटना घडली आहे.

या भीषण अपघातात ऋषीकेश हासे (वय-२०), सुयोग हासे, (वय – २०), निलेश सिनारे (वय – २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर – अकोले रस्त्यावरून चौघेजण हे दोन दुचाकी घेऊन रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. मंगळापूर शिवारात आले असता दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला.

पोलिसांनी केला टँकर जप्त …

या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी टँकर जप्त केला असून, चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, ही धडक इतकी भीषण होती, की यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचे सत्र सुरूच ; डिव्हाईडरचा रॉड कारच्या आरपार घुसला, तिघेजण जखमी..!

Pimpari News : शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या अपघातातील जखमी १३ वर्षीय सच्च्या शिवभक्ताची झुंज अपयशी

Breaking News | मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ; तिघांचा जागेवरच मृत्यू..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Tuesday, 10 June 2025, 20:01

‘वाघ्या’ श्वानाच्या समाधीवरून वाद चिघळला; संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांना पोलिसांची नोटीस, मुस्कटदाबीचा आरोप

Tuesday, 10 June 2025, 20:00

सुवर्ण भिशी योजनेत ३६ गुंतवणूकदारांना गंडा; २१ तोळे सोनं केलं हडप, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 10 June 2025, 19:25

धक्कादायक..! रील बनवताना खरोखरच लागला फास; जिल्ह्यात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 19:20

नैसर्गिक बोटॉक्स; सुंदर अन् चमकदार त्वचेसाठी जवस, जेष्ठमधचा जादुई फॉर्म्युला

Tuesday, 10 June 2025, 18:57

तरुणावर हल्ला केला, बिअरची बाटली डोक्यावर फोडली, वारजे भागात बिअर बारशेजारी दारू पित बसलेल्या टोळक्याची दहशत; दोघे अटकेत

Tuesday, 10 June 2025, 18:37
Next Post

Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन....!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.