Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी अ‍ॅड. अनिता गवळी यांची निवड

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 16 December 2023, 21:47
Advocate Anita appointed as member of Gavali customer protection conference loni kalbhor

लोणी काळभोर : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी अ‍ॅड. अनिता सूर्यकांत गवळी यांची निवड करण्यात आली. डॉ. गवळी या यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यांची ही निवड जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली आहे.

राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. अनिता गवळी या यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यामुळे त्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे कामकाज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असते. या परिषदेत शहर पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामीण पोलीस, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, दूरसंचार विभाग, वीज वितरण कंपनी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासह शासकीय विभागांबरोबरच ग्राहक संघटना यांचे अशासकीय प्रतिनिधी सदस्य असतात.

ग्राहकांच्या समस्या सोडणार

 

या निवडतीनंतर अ‍ॅड. अनिता गवळी म्हणाल्या, “या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या, अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्राहक कायद्याबद्दल जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी करुन ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणार आहे”.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post
Team India Head Coach For South Africa ODI Series Whole Coaching Staff Change No Rahul Dravid And VVS Laxman

IND vs SA ODI Series: ना द्रविड, ना लक्ष्मण... एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ बदलणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.