Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिनेता प्रसाद ओकचे आनंद दिघे यांच्यावरील ‘माझा आनंद’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला 

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 August 2022, 15:46
पुणे : नुकताच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
आनंद दिघे यांची मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने या चित्रपटात साकारली. प्रसादने साकारलेलया या भूमिकेचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं. नुकतीच आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी झाली. यानिमित्ताने प्रसाद ओकने एक मोठी घोषणा केली आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक म्ह्णून प्रसाद ओक सर्वाना परिचित आहेच पण प्रसाद ओक आता लेखकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय आणि दिग्दर्शनासोबत प्रसाद ओक लेखन क्षेत्रात पदार्पण करत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ”माझा आनंद”  हे पुस्तक प्रसाद ओकने लिहिलं आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होईल असंही प्रसाद ओक म्हणाला.
प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. प्रसाद ओकने आज आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त ”माझा आनंद” हे त्याचं नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होईल असं इन्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहे.
‘मा. दिघे साहेबांना विनम्र अभिवादन…!!! लवकरच #धर्मवीर च्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटा इतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!!’ अशा शब्दांत प्रसाद पोस्ट शेअर करत व्यक्त झाला आहे.
धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटले तरीही या चित्रपटाची जादू ओसरली नाही. या चित्रपटाचे संवाद सुद्धा प्रेक्षकांमध्ये सुपर हिट ठरले.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

मंगळवेढा येथे उत्कृष्ट काम करणारे गुंजवटे घेतायेत करमाळा पोलीस ठाण्याचा चार्ज...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.